logo

लोणार शहरातील मुख्यमार्गाने आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या निमित्त पोलिसांचे पथसंंचालन

आगामी लोकसभा निवडणूक, रमजान ईद. होळी-धुलीवंदन उत्सव व शिवजयंती उत्सव तसेच आगामी सण उत्सवानिमित्त लोणार पोलीस स्टेशनच्या वतीने १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लोणार शहरातील मुख्यमार्गाने पथसंचलन करण्यात आले
सदरचे पथसंचलन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निमीष मेहेत्रे, सपोनि युवराज यांच्यासह 5 अधिकारी, 28 पोलीस अंमलदार, आरसीपी पथक 1 , CISF चे 02 अधिकारी, 47 होमगार्ड सहभागी झाले होते.

0
0 views